HW News Marathi
व्हिडीओ

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता स्थगित   

करोना संकटामुळे आर्थिक गणित बिघडल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने १ जानेवारी २०२० ते १ जुलै २०२१ या काळासाठी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा भत्ता स्थगित केल्यामुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ या वित्तीय वर्षात सरकारला एकूण ३७ हजार ५३० कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray Vs Uddhav Thackeray | शिवसेना भवनासमोर ‘मनसेचे भगवीकरण’…

Arati More

“देवेंद्र फडणवीसांनी त्या डबक्यात…”; Shinde यांच्या बंडानंतर Raut यांचा खोचक सल्ला!”

News Desk

“Ayodhya हा महत्त्वाचा विषय नाही”, Jayant Patil यांचा मोठं विधान

News Desk