Matoshree चे दार उघडल्यास Uddhav Thackeray यांच्याकडे जाऊ; Sanjay Rathod यांची प्रतिक्रिया
शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी मातोश्रीचं दार उघडल्यास परत जाण्याचं बोलून दाखवलंय. दारव्हा मतदारसंघातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात संजय राठोड आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना...