HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Ambedkar VBA | प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला नवी ऑफर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आता विधानसभेसाठी काँग्रेसला नवीन ऑफर दिली आहे. “काँग्रेस वंचितशी आघाडी करण्यास तयार असल्याच्या बातम्या येत आहे. तर आमचीही युती करण्याची तयारी आहे. मात्र मला त्यांना सांगायचे आहे की युती करायची असेल तर १४४ जागा तुम्ही लढा, १४४ जागा आम्ही लढायला तयार आहोत”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chunabhatti Building | जीव मुठीत घेऊन राहतायत मिल कामगार

swarit

पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक ! शरद पवारांविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक

News Desk

अफझखानच्या प्रवृत्तीचे महाविकासआघाडीचे प्रमुख नेते!,Gopichand Padalkar याचं मोठे विधान

News Desk