HW News Marathi
Covid-19

उद्धव ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरण टाळता आले असते !

पुणे | उद्धव ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरण,हे टाळता आले असते. त्यांच्या २८ मेपर्यंत मुख्यमंत्री पदाला धोका नाही, मग दोन महिन्याआधी शिफारस करण्याची गरज का आहे. आमचा विरोध नाही त्याला हरकत नाही. राजकारण सुरू केले महाविकासआघाडी केले, असा आरोप भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पाटील म्हणाले, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यात मुंबई आणि पुणे येथे कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या दोन्ही शहरांच्या जवळच्या भागांना देखील यांचा धोका असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. पाटील यांनी आज (२२ एप्रिल) महापालिकेत आढावा बैठकीत ते म्हणाले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलीस आयुक्त,महापालिका आयुक्त यांनी काय केलेय,काय केले पाहिजे किंवा त्यांना आमच्या सूचना दिल्या. मुबंई पुण्यात जास्त लोड आहे, मुबंई पुणे या शहरासाठी प्रशासनाने अजून विचार करण्याची गरज,काही रिटायर लोकांना कामासाठी घेण्यात यावे, अशी कल्पनाही त्यांनी राज्य सरकाला सूचविली आहे.

 

चंद्रकांतदादा पाटील बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

– कोरोना महामारी संकट मुबंई,पुणे आणि यांच्याजवळच्या भागात धोकादायक आहे.

– पोलीस आयुक्त,महापालिका आयुक्त यांनी काय केलंय,काय केलं पाहिजे किंवा त्यांना आमच्या सूचना दिल्या.

– काही वॉर्ड पुण्यातील सिरीयस आहे.प्रशिक्षित मॅन पॉवर घेणं गरजेच,त्याला अनेक संघटना पुढील येत आहेत

– होम गार्ड,एसआरपीएफ यांना लोक घाबरतात,याबाबत पोलीस आयुक्तांनी निर्णय घ्यावा.

– पुण्यात काही वॉर्डात भिलवाडा पॅटर्न राबवता येईल का याचीही चर्चा झाली.आशा ठिकाणच्या लोकांना १० दिवसाच रेशन देऊन त्यांना घरातच बसवता येईल का अस काही करता येईल का याचा विचार करावा

– मुबंई पुण्यात जास्त लोड आहे,मुबंई पुणे या शहरासाठी प्रशासनाने अजून विचार करण्याची गरज,काही रिटायर लोकांना कामासाठी घेण्यात यावं

– केंद्राने निर्णय करावा लागेल,की रेल्वे सुरू होण शक्य आहे, जे परप्रांतीय आपल्या राज्यात आहे

– उद्धव ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरण,हे टाळता आलं असत,२८ मे पर्यत धोका नाही उद्धवजीना,मग दोन महिन्याआधी शिफारस करण्याची गरज का आहे.आमचा विरोध नाही त्याला हरकत नाही.राजकारण सुरू केलं महाविकासआघाडी केलं,

– सीएसआर चा निधी मुख्यमंत्री निधीला वापरता येत नाही,सर्वात जास्त निधी महाराष्ट्रला मिळाला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजू शेट्टी आता काजू शेट्टी, मंत्रिपद गेल्याने हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाला !

News Desk

सोशीअल डिस्टसिंगचे पालन करत के.ई.एम. रुग्णालयातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

News Desk

दिलासादायक ! अनेक दिवसांनी सुखावणारी आकडेवारी, १ लाखांच्या आत आली नव्या रुग्णांची संख्या 

News Desk