HW News Marathi
Covid-19

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना केले रुग्णालयात दाखल

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा ५ हजारांच्या पुढे गेला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा जरी वाढत असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या ही वाढत आहे. काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत : ला होम क्वॉरंटाईन केले होते. तसेच, त्यांनी कोरोनाची चाचणीही केली होती जी निगेटिव्ह आली होती.

मात्र, काल (२२ एप्रिल) रात्री उशिरा अचानक ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जितेंद्र आव्हाड यांना ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस, पत्रकार, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्या सपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने होम क्वॉरंटाईन करुन घेतले होते. ावी म्हणून सी सेनाही यूचे कार horo yetat te sgle ajar saari mdhe yeu shktat…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या आमदार आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना कोरोनाची लागण

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

News Desk

‘कोरोना किलर ‘ इलेक्ट्रॉनिक उपकरणास आयसीएमआर,एन आय व्ही कडून कार्यक्षमता प्रमाणपत्र

News Desk