HW News Marathi
मुंबई

बेस्ट प्रवास महागला

मुंबई | पालिका सभागृहाने मंजुरी दिलेल्या बेस्टच्या भाडेवाढीला अखेर मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडून अखेर मान्यता मिळाली आहे. गेल्या काही दिवसात बेस्ट उपक्रम अगदी डबघाईला आल्यामुळे बेस्ट उपक्रमाने तात्काळ गुरुवार पासून बेस्ट भाडेवाढीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पास दरात वाढ झाली असून मॅजिक बस पास देखील महागला आहे.

  • नवे बस भाडे खालील प्रमाणे

कि.मी. सर्वसाधारण मर्यादित जलद वातानुकूलीत
१० २०
१० १० १४ २५
१५ १५ २० ३०
१८ १८ २३ ३५
१० २२ २२ २७ ४०
१२ २५ २५ ३० ४५
१४ २८ २८ ३३ ५०
१७ ३२ ३२ ३७ ५५
२० ३४ ३४ ३९ ६५
२५ ३७ ३७ ४२ ८०
३० ४२ ४२ ४७ ९५
३५ ४७ ४७ ५२ ११०
४० ५२ ५२ ५७ १२०
४५ ५७ ५७ ६२ १३०
५० ६२ ६२ ६७ १४०

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यातील पंचपाकडी येथील सीसीडी मध्ये आग

News Desk

फक्त तेराशे रुपयेसाठी मित्राने केला मित्राचा खून

News Desk

अर्ध्या तासापासून हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk