HW News Marathi
व्हिडीओ

Balasaheb Thorat | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा की फडणवीस ? थोरातांना पडला प्रश्न ..!

पूरग्रस्त महाराष्ट्राला साहाय्य करण्याबाबत केंद्र सरकारची अनास्था उघड झाली आहे. विरोधकांच्या टीकेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकसह राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूरचीही हवाई पाहणी केली. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, महाराष्ट्रातील पाहणीवेळी शाह यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा एकही मंत्री यावेळी नव्हता. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा आहेत की, देवेंद्र फडणवीस याचा खुलासा व्हायला हवा, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.#BalasahebThorat #Karnataka #DevendraFadnavis #AmitShah #Yediyurappa

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“प्रकल्प गुजरातला जाण्यामागे शिंदे फडणवीस जबाबदार.”-खासदार वंदना चव्हाण

Chetan Kirdat

भाजपचं पूर्ण लक्ष अजित पवारांवर! केली CBI चौकशीची मागणी,काय असेल नवी खेळी?

News Desk

Hinganghat Burn Case | हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी झूंज संपली

swarit