HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Aambedkar | विधानसभेला वंचित आघाडी गॅसवर..!

लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विविध पक्षांना चिन्हवाटप केले आहे.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीलाही निवडणूक आयोगाने चिन्ह दिले आहे. आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन हे चिन्ह मिळालं आहे. तसेच इतरही पक्षांना चिन्हवाटप केले आहे. यात महाराष्ट्र क्रांती सेना, हम भारतीय पार्टी, टिपू सुलतान पार्टी, भारतीय जनसम्राट पार्टी यांचा समावेश आहे.दरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने कप-बशी या चिन्हावर निवडणूक लढवली होती. #PrakashAambedkar #VBA #Assembly2019 #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझ्या बायको आणि मुलीला फॉरेनला पाठवण्याची वेळ आलीय”- Jitendra Awhad

News Desk

“ह्यांची लेकरं मंत्री अन् शेतकऱ्यांच्या लेकरांची माती”; Sadabhau Khot यांची बोचरी टीका

News Desk

Adv Gunratna Sadavarte यांच्या पत्रकार परिषदेत राडा, Sambhaji Brigade कडून शाईफेक

News Desk