HW News Marathi
मुंबई

‘सामना’चा वापर फक्त वडापावाचे तेल काढण्यासाठी बॅनरमधून राष्ट्रवादीचा हल्ला बोल

मुंबई | शिवसेनेच्या ‘सामना’ मुखपत्रच्या संपादकीयमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना दुतोंडी साप अशी उपमा देऊन त्यांच्यावर टीका केली होती. सामनाच्या या टीकाला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बॅनर लावून शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला आहे.

बॅनरमध्ये नेमके काय लिहले

एका सर्वेनुसार… मुंबईमध्ये सामना हा सर्वात जास्त वडापावाला असलेले तेल दाबून काढण्यासाठी वापर केला जातो” या बॅनच्या खाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस असे लिहिले आहे.

अजित पवारांची शिवसेनेवर टीका

अजित पवार यांनी कोल्हापरातील एका सभेत शिवसेनेला गांडुळाची अवलाद अशी उपमा दिली होती. गांडुळाचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दादरच्या शिवाजी पार्कमध्ये शिवजयंती उत्साहात

News Desk

रविवारी मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक

News Desk

28 हजार महापालिका कर्मचारी करत आहेत मुंबईची स्वच्छता

News Desk