HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane ,Raj thackeray | ‘निवडणुक पुढे ढकला’ राज ठाकरेंनंतर ‘या’नेत्याची मागणी..!

पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे भीषण अवस्था निर्माण झाली आहे. या पुरामुळे सांगली, कोल्हापूर भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. आता राज ठाकरेंपाठोपाठ खासदार नारायण राणे यांनी देखील राज्यातील विविध भागांमधील पूरपरिस्थिती पाहता निवडणूक पुढे ढकलवी, अशी मागणी केली आहे. सिंधुदुर्गच्या पडवे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.#RajThackeray #NarayanRane #MNS #MaharashtraSwabhimaniPaksh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता ParamBir Singh गायब, गृहमंत्री Dilip Walse Patil यांचं वक्तव्य!

News Desk

Sharad Pawar And Rohit Pawar | रोहित पवारांसह शरद पवारांचा पूरग्रस्त दौरा ..

Arati More

“रावणानेही धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, पण…”, Sanjay Raut यांचा Eknath Shinde यांना टोला

News Desk