HW News Marathi
Covid-19

देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच!

नवी दिल्ली | गेल्या २४ तासांत ९७,८९४ रुग्ण आढळले आहेत. तर १,१३२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाचा एकूण रुग्णांचा आकडा ५१ लाखांच्या पुढे गेला आहे. सध्या देशात ५१,१८,२५४ इतके रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ४०,२५,०८० इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ८३,१९८ जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे राज्यातही आकडा वाढत आहेत. गेल्या २४ तासांत २३,३६५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४७४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे एका दिवसात १७,५५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या ११,२१,२२१ इतके रुग्ण आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रातील भाजप सरकारची कायरता आहे!

News Desk

लॉकडाऊन हवा की नको ? लोकांनीच ठरवावं ! – मुंबई महापौर

News Desk

एफआयआर दाखल करण्यामागे राजकीय षडयंत्र, अर्णब गोस्वामींचा दावा

News Desk