भिलवारा | राजस्थानातील भिलवारासाठी एक आनंदाची बातमी आहे. राजस्थानीत कोरोनाचे पहिले केंद्र बनलेला भिलवारा आज कोरोनामुक्त झाला आहे. रुग्णालयातील २ कोरोनाबाधित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आत्तापर्यंत भिलवारात कोरोनामूळे २ जणांचा मृत्यू झाला आहे.
भिलवारात ४-७ एप्रिलच्या दरम्यान २ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. या दोन्ही रुग्णांचा दुसरा आणि तिसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आणि त्यामूळे अखेर भिलवारा कोरोनामुक्त झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिलवारामध्ये २० मार्चपासून कर्फ्यू लागू करण्यात आला होता. तसेच, ४०० हून अधिक जागी पोलिसांकडून नाकाबंदीही करण्यात आली होती. केवळ अत्यावश्यक सेवा या घरोघरी पोहोचवल्या जात होत्या.
There is no #COVID19 case in any hospital of Bhilwara, Rajasthan after the release of two patients from the hospital today. Out of total 28 cases, two had succumbed to the disease while others were cured: District Magistrate Rajendra Bhatt pic.twitter.com/t3xkqlnXIG
— ANI (@ANI) April 17, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.