HW News Marathi
देश / विदेश

सलमान खानचे ‘चित्रपट’ आणि ‘टीव्ही शो’ भविष्य अंधारात

मुंबई | बॉलिवूडच्या टायगर सलमान खानला जोधपूर सत्र न्यायालयाने ५ वर्षाची शिक्षा आणि १० हजार रुपया दंडाची शिक्षा सुनावली आहे. सलमानच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलमान खान शिक्षा सुनावल्यानंतर चार चित्रपट आणि दोन टीव्ही शोचे भविष्य अंधारात असल्याचे म्हटले जाते आहे. त्यामुळे सलमानवर लावण्यात जवळपास ६००कोटी रुपये लावले आहेत.

सलमान खानचे आगामी चित्रपट

‘रेस थ्री’ चित्रपटाचे बेजट १०० कोटीपेक्षा जास्त आहे. चित्रपटात रेमो डिसूझा यांनी चित्रपटाचे दिगर्दर्शित केला आहे. सलमानसोबत, अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि बॉबी देओल या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाची शूटींग पूर्ण झाली आहे. ‘भारत’ या चित्रपट बिग बेजट जवळपास २०० कोटी आहे. या चित्रपटाचे शूटींग येत्या जून महिन्यापासून सुरू होणार होते. त्यानंतर ‘किक चित्रपटाचा सिक्कल’ आणि ‘दबंग-३’ हा चित्रपटच्या पटकथेवर अद्याप काम सुरू आहे.

सलमान खानचे आगामी टीव्ही शो

‘बिग बॉस’च्या आगामी सिझिनसाठी सुद्धा कलर्स वाहिनी सलमान खानची निवड करणार आहे. या टीव्ही शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी सलमान ११ कोटी रुपयाचे मानधन घेतो. तसेच ‘दस का दम-३’ या सिझिनचे प्रमो सध्या टीव्हीवर येत आहेत. या शो वीस भाग येणार असून ७८ कोटी रुपयाचे मानधन घेणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…उशीरा का होईना शहाणपण आलं!”, पवारांची मोदींवर टीका

News Desk

काबुलवरून निघालेलं विमान भारतात सुखरूप पोहोचलं!

News Desk

जैविक इंधनावर भारताचे पहिले विमान उड्डाण यशस्वी

Gauri Tilekar