HW News Marathi
Covid-19

देशात पुन्हा ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. गेले अनेक दिवस देशात ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. गेल्या २४ तासांत ९०,१२३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १२९० जणांचा मृत्यू झाला आहे. देशाचा एकूण आकडा हा ५०, २०,३६० पोहोचला आहे. तर आत्तापर्यंत ३९,४२,३६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ८२,०६६ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

राज्यात गेल्या २४ तासांत २०,४८२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज १९,४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,५२७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ % इतके झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागणार? २ दिवसांत मुख्यंमत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार

News Desk

कोविडमुळे अनाथ बालकांना अर्थसहाय्य, बालसंगोपनाचा खर्चही सरकार करणार – यशोमती ठाकूर

News Desk

ठरलं! जून महिन्यापासून लहान मुलांवर कोव्हॅक्सिनची होणार ट्रायल

News Desk