HW News Marathi
Covid-19

राज्यात कोरोना रुग्णसंख्या १० लाखांच्या पुढे

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा पार पडला आहे. राज्यात एका दिवसात २४,८८६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एकूण रुग्णांचा आकडा १०,१५,६८१ इतका झाला आहे. तर आत्तापर्यंत ७,१५,०२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सातत्याने रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण वाढत चालले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Lockdown3 : देशातील लॉकडाऊन २ आठवड्यांनी वाढवला

News Desk

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून तात्काळ १००० रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध

News Desk

कोरोनाचा रुग्णदर व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा | अमित देशमुख

News Desk