HW News Marathi
महाराष्ट्र

Hw Exclusive | अमोल कोल्हेंच्या डाॅ. पत्नी केईएममध्ये निभावतायतं कर्तव्य !

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी एचडबल्यू मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी बातचीत केली आहे. दरम्यान, लॉकडाऊन असल्याकारणाने डॉ. अमोल कोल्हे हे सध्या मुंबईतच आपल्या घरी क्वॉरंटाईन आहेत. तसेच, मुंबईत असण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या पत्नी या के.ई.एम रुग्णालयात कार्यरत आहेत त्यामूळे मुंबईत राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी एचडबल्यूशी बोलताना सांगितले. तसेच,

तसेच, जगदंब फाऊंडेशनच्या मार्फत अकोल्यातील बॅचलर्स किंवा वृद्ध मंडळी असतील त्यांच्या २ वेळेच्या जेवनाची सोय केली आहे. तसेच, पोलिस बांधवांच्याही जेवणाची आणि चहा नाश्ट्याची सोय करन देण्यात आल्याची माहितीही त्यांनी एचडबल्यूशी बोलताना सांगितली. तसेच, कोरोनाची साखळी तोडू, माणूसकीची साखळी जोडू या नवा उपर्कमही त्यांनी सुरु केला आहे. त्याची सविस्तर माहितीही त्यांनी एचडबल्यूच्या आमच्या प्रतिनिधी आरती मोरे यांच्याशी बातचीत करताना सांगितल्या. संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

Aprna

रामा पोतरेंच्या कुटबियांना ५ लाखाचा धनादेश

News Desk

जळगावात शिवसेना महिला कार्यकर्त्यांची दादागिरी आली समोर!

News Desk