HW News Marathi
महाराष्ट्र

“हाच दाऊदचा उजवा हात आणि शरद पवारांचा चेला”

नवी दिल्ली | भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सध्या पक्षाच्याच आयटी सेल विरोधात बंड पुकारले आहे. खासदार सुब्रमण्यम स्वामी कायम वेगवेगळ्या विषयांवरील भूमिकांवरून चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी स्वपक्षाच्या आयटी सेलविरोधातच बंड पुकारला असून, भाजपाध्यक्षांनाही अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान, एका व्यक्तीनं स्वामी यांना त्यांच्यावर सोशल मीडियातून हल्ले करणाऱ्या व्यक्तीबद्दल ट्विट करून माहिती दिली होती.

त्या ट्विटला उत्तर देताना स्वामी म्हणाले,”हाच तो दाऊदचा उजवा हात आणि शरद पवार यांचा चेला आहे, ज्याला त्यांनी माझ्या २जी प्रकरणानंतर नाकारले,” असं त्यांनी सांगितलं. मात्र, स्वामी यांच्या या खळबळजनक माहितीनंतर ही व्यक्ती नेमकी कोण यावरून आता प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामूळ स्वामींनी एका नव्या वादाची ठिणगी सोडली आहे. त्यामूळे राजकीय वर्तृळात काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही सरकार एकत्र चालवतो याचा अर्थ पक्ष एकत्र चालवतो असा होत नाही!

News Desk

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपचे वर्चस्व; महाविकासआघाडीला धक्का

Aprna

तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी उद्यापासून स्टार्टअप सप्ताह; मंगल प्रभात लोढा यांची माहिती

Aprna