नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल (५ ऑगस्ट) राज्यसभेत कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन करणे हे दोन्ही प्रस्ताव पारित करण्यात आले. या विधेयकाला राज्यसभेत १२५ विरूद्ध ६१ अशी मते मिळाली होती. यानंतर आज (६ ऑगस्ट) हे विधेयक लोकसभेत मांडण्यात येणार आहे.
Delhi: A meeting of Lok Sabha MPs of Congress party, chaired by Sonia Gandhi, will be held at 10:30 am today in Parliament. pic.twitter.com/UYFtrisvZu
— ANI (@ANI) August 6, 2019
लोकसभेत आज सकाळी ११ वाजता लोकसभेत शहा विधेयक मांडणार आहे. यावर पुन्हा एकदा यावर चर्चा होणार आहे. काँग्रेसने त्यांच्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जाहीर करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेस सर्व खासदारांची माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज सकाळी १०.३० वाजाता बैठक बोलविली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.