HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadanvis BJP | चंद्रकांतदादा आत्ताच प्रदेशाध्यक्ष झालेत, आधी त्यांना स्थैर्य मिळू दे !

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेची सत्ता येणार हे भाजप युतीच्या नेत्यांनी गृहीत धरले आहे. त्यामुळे भाजप सेनेत आता मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु आहे. त्यात आता भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. पक्ष श्रेष्ठींनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली तर का सोडायची ? असे म्हणत मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. तर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्कील उत्तर दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे ही गंमत आहे का ? पवारांनी नवनित राणा आणि विरोधकांना सुनावलं !

News Desk

संजय राऊत आर्थर रोड जेलमधून बाहेर

News Desk

हिरो’ ठरलेले भास्कर जाधव कोकणात महिलेवर अरेरावी करत ‘व्हिलन’ कसे झाले ?

News Desk