HW News Marathi
देश / विदेश

मातृत्त्व काही काळासाठी बाजूला सारत देशसेवेसाठी १ महिन्याच्या तान्ह्या मुलासह कामावर रुजू

विशाखापट्टणम | देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस, डॉक्ट, नर्स, सरकारी कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनम महानगरपालिकेच्या आयुक्त सृजना घुमाला यांना १ महिन्याचे तान्हे बाळ असूनही त्या कामावर रुजू झाल्या आहेत.

महिनाभरापूर्वीच त्यांनी एका मुलाला जन्म दिला आणि त्यानंतप लगेच केंद्र सरकारने राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होणे गरजेचे होते. आणि या कठीण प्रसंगी त्यांनी आपले मातृत्व काही काळासाठी बाजूला ठेवत देश सेवा पत्करली. दरम्यान, त्यांच्या लहान बाळाचा सांभाळ त्यांचे पती आणि सासू उत्तमरित्या करतात असेही सृजना यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जागतिक मानक दिन’ का साजरा केला जातो, वाचा सविस्तर…

News Desk

#Chandrayaan2 : पंतप्रधान मोदी रिट्वीट करणार तुमचा फोटो

News Desk

यंदाच्या अर्थसंकल्पातील ‘या’ वस्तू महाग आणि स्वस्त

swarit