HW News Marathi
मुंबई

गुढीपाडवानिमित्त खास श्रीखंड चीज केक तयार!

मुंबई | मास्टरशेफ अजय चोप्रांची नवी रेसिपी गुढीपाडवा म्हटलं की चिभेवर रेंगाळू लागते ती श्रीखंडाची चव. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी गुढीपाडवाचेनिमित्त साधत लोकप्रिय मास्टरशेफ अजय चोप्रा यांनी खास श्रीखंड चीज केक तयार केला आहे.

पारंपारिक रेसिपीला मॉर्डन लुक देऊन सर्व वर्गाला आकर्षित करण्यासाठी हा विशेष केक तयार करण्यात आला आहे. श्रीखंड आणि चीज याचे मिश्रण असलेला हा केक खवय्यांची प्रसतीस उतरेल असा विश्वास मास्टरशेफ अजय चोप्रा यांनी व्यक्त केला. खवय्यांना या केकची चव अंधेरी पश्चिम येथील इप्रेसा हॉटेलात चाखता येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुढील दोन वर्षात ७२ हजार जागांवर नोकरभरती

News Desk

उल्हासनगरातील शौचालयचा दुरावस्थेचा ठपका

News Desk

टी सीरीज तर्फे प्रकाशीत करण्यात आलेल्या व्हिडीओ संदर्भात काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्र्यांना १० प्रश्न

News Desk