HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसच्या महाअधिवेशनला सुरुवात

नवी दिल्ली | काँग्रेस पार्टीच्या ८४ व्या महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात आगामी २०१९ निवडणुकीची दिशा ठरवली जाणार आहे. राहुल गांधी हे पहिल्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून या अधिवेशनाचे नेतृत्वाचे करणार आहेत.

या अधिवेशनात यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे अशी दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. देशभरातून तब्बल १२ हजार कार्यकर्ते या अधिवेशनात सामील झाले आहे.

कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये येत्या काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभेत काँग्रेसची रणनिती अधिवेशनात ठरवण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माल्ल्याच्या विधानाने जेटली अडचणीत, विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

News Desk

वर्ल्ड कप टी २० चं समालोचन आता मराठीत; मनसेचा दणका

News Desk

पुढील लोकसभेसाठी विरोधकांनी एकत्र यावे!

News Desk