HW News Marathi
महाराष्ट्र

धक्कादायक ! तरुणांमध्ये कोरोनाची लागण होण्याच्या प्रमाणात वाढ

मुंबई | सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या ६४१२ तर महाराष्ट्रात ही संख्या १३४६ इतकी आहे. कोरोनाच्या वाढत्या आकड्याने तर चिंतेचे वातावरण आहेच पण, आणखी एक महत्त्वाचे म्हणजे कोरोनाची लागण ही आत्तापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना होत होते पण आता याचा संसर्ग तरुणांनाही होताना दिसत आहे. १ ते १० वयोगटातील २१ मुलांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, ११ ते २० वयोगटातील ५६ मुलांना बाधा झाल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने काल (१० एप्रिल) ही माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी लहान मुलांना लागण झाल्याची संख्या कमी होती. मात्र अचानक याच वाढ होत हा आकडा २० च्या पुढे गेला आहे.

कोणत्या वयोगटातील किती मुलांना कोरोनाची लागण ?

  • १ ते १० वयोगट – २१
  • ११ त २०११ ते २० वयोगट – ५६
  • २१-२१ ते ३० वयोगट – १८२
  • ३३१ ते ४० वयोगट – १५९
  • ४१ ते ५० वयोगट – १६८

तर, २१ ते ३० वयोगटातील तरुणांचे मृत्यूचे प्रमाण ०.५४ टक्के इतके आहे तर ३१ ते ४० वयोगटातील मृत्यूचे प्रमाण १.२५ टक्के इतके आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर एसटी कर्मचारी विलिनीकरणाबाबत निर्णय घेणार! – अनिल परब

Aprna

काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रज्ञा सातव भावूक!

News Desk

“हे ठाकरे सरकार नाही तर राष्ट्रवादीचं सरकार”, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

News Desk