HW News Marathi
महाराष्ट्र

प्रभाग क्रमांक २२ ची पोटनिवडणूक लढवणार नाही | मनसेने दाखवला आपला मोठेपणा

पुणे | माजी महापौर चंचला कोद्रे या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक २२ मधून दुसऱ्यांदा निवडून आल्या होत्या. पहिल्यांदाच निवडणूक निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. महिलांच्या संघटनात त्या कायम अग्रेसर होत्या.

चंचला कोद्रे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. कोद्रे यांना श्रद्धांजली म्हणून मनसेने पोटनिवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे गटनेते वसंत मोरे यांनी पोटनिवडणुकी संदर्भात राज ठाकरेंची भेट घेवून चर्चा केली होती. प्राभाग क्रमांक २२ ची निवडणूक मनसे लढवणार नाही. असं आज मनसेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. तसेच कोद्रे यांच्या घरातील उमेदवार असल्यास इतर पक्षांनीही निवडणूक लढवू नये. निवडणूक बिनविरोध व्हावी, असे स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात ‘ड्रोन शेती’च्या प्रसारासाठी राज्य शासन प्रयत्न करणार! – अब्दुल सत्तार

Aprna

#CoronaInMaharashtra | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२५

News Desk

पोलिस कर्मचारी मारहाण प्रकरणात यशोमती ठाकूर यांना न्यायालयाकडून दिलासा

News Desk