HW News Marathi
Uncategorized

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट विभागाची यादी

मुंबई | राज्यात कोरोनाची संख्या वाढत आहेच पण प्रामुख्.ने मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. मुंबईत ज्या भागात सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत त्या भागाला कोरोनाचे हॉटस्पॉट असेनाव देण्यात आले आहे. मुंबईतील जी साऊथ आणि ई वॉर्ड हे अतिगंभीर परिस्थितीत आहेत. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सरकारी आणि खासगी अशी दोन्ही निवासस्थाने या विभागांमध्ये मोडत आहेत. दरम्यान, मुंबई महानरगपालिकेने एक यादीही ट्विटरवरुन पोस्ट केली आहे. जी साऊथ आणि ई वॉर्डमध्ये ४० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

मुंबईतील कोरोनाबाधितांचे ५ वॉर्ड

  • जी दक्षिण – वरळी, लोअर परळ, करी रोड
  • ई – भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर
  • के पश्चिम – जोगेश्वरी पश्चिम, अंधेरी पश्चिम, जुहू, विलेपार्ले पश्चिम
  • डी – मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली
  • के पूर्व – जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऐतिहासिक स्मारकांच्या विकासासाठी नियोजन समितीच्या निधीतून तरतूद! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

भाजपला अडचणीत वाढ, शिवसेना उतरणात गुजरातच्या रणांगणात

News Desk

प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

News Desk