मुंबई | कोरोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले वैयक्तिक योगदान म्हणून संपूर्ण वर्षभर आपले ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला (पीएम केअर्स फंड) देण्याची घोषणा आज (६ एप्रिल) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली. मार्च महिन्याचे वेतन पंतप्रधान निधीला देत असल्याचे राज्यपालांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. या संबधी ट्विट करत राज्यपालांनी ही माहिती दिली आहे. तसेच, अनेक राजकीय नेत्यांनी, आमदारांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनीही आपले वेतन मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या फंडात जमा केले आहे.
Let's come together and support our nation as one. I’ve done my bit to donate 30% of my annual salary to #PMCaresFunds in addition to 1 month salary to #CMReliefFund Maharashtra. Let’s Support our leaders @narendramodi @CMOMaharashtra
— Bhagat Singh Koshyari (@BSKoshyari) April 6, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.