HW News Marathi
व्हिडीओ

Balasaheb Thorat Congress | भाजपला बकासुरासारखी सत्तेची हाव लागली आहे !

कर्नाटकमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून कुमारस्वामी सरकारविरोधात सुरु असलेले नाराजी नाट्य आता अखेर संपुष्टात आले आहे. कर्नाटक विधानसभेत मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करू न शकल्याने कुमारस्वामी सरकार कोसळले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता भाजपच्या ‘ऑपेरेशन लोटस’बद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. यावर, महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नेमके काय म्हणाले…जाणून घेऊया

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP-Shivsena | आज भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता

Gauri Tilekar

शिवसेनेकडून संभाजीराजेंना अडकविण्याचा प्रयत्न; Raosaheb Danve यांचा आरोप

News Desk

“ठाकरे सरकाराला मराठवाड्याचे पाप लागणार”, Babanrao Lonikar यांची जहरी टीका

News Desk