HW News Marathi
मुंबई

मुंडे आणि परिचारक यांचा विधानसभेतील उल्लेख वगळा जाणार

मुंबई | विधान परिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याबाबत विधानसभेत आलेले मुद्दे चर्चेतून काढून टाकण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केली. त्याला अध्यक्षांनी सहमत दर्शवली. धनजंय मुंडेसोबत, प्रशांत परिचारकचा मुद्दा विधानसभा कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम रेल्वेकडून महिला प्रवाशांना अनोखी भेट

News Desk

मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला आत्मपरिक्षणाचा सल्ला 

News Desk

शेतकरी मोर्चावरून विरोधक आक्रमक, सरकारवर कडक टीका

News Desk