HW News Marathi
व्हिडीओ

Maratha Kranti Morcha | ‘मराठा मुख्यमंत्री हवा ‘ मराठा मोर्चा निवडणुकीच्या रिंगणात ..

मराठा क्रांती ठोक मोर्चाने आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाचा व्हावा अशी भूमिका आता मराठा मोर्चाने घेतली आहे. त्यासाठी 25 टक्के उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची माहिती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली.मराठा आरक्षणानंतरही मराठा क्रांती ठोक मोर्चा सरकारच्या भूमिकेवर समाधानी नाही. त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा क्रांती ठोक मोर्चा आपले उमेदवार उभे करणार आहे.आरक्षण मिळालं असलं तरी मराठा समाजाचे अनेक प्रश्न सरकारने प्रलंबित ठेवले आहेत, असा आरोप आहे.#MarathaReservation #MarathaKrantiMorcha #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकार कि भाजप ? ओबीसी आणि मराठा समाजाचा राजकीय वापर नक्की कोण करतंय ?

News Desk

Raj Thackeray MNS | ‘आरे’ला गवत लावून जंगल घोषित करणार का ?

Gauri Tilekar

“मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो”- Devendra Fadnavis

News Desk