HW News Marathi
व्हिडीओ

Raosaheb danve | कॉंग्रेसचा बर्मुडा झालाय,दानवेंची कॉंग्रेसविरोधी दमदार बॅटिंग ..!

आज गोरेगावमधील नेस्को संकुलात भाजपच्या कार्यसमिततीची बैठक सुरू आहे. या बैठकीत खासदार रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसला गळती कशी लागली आणि गरीबी हटाव ऐवजी गरीबांनीच काँग्रेसला कसं हटवलं? काँग्रेसच्या दुरावस्थेवर भाष्य करणारा एक खास किस्सा सांगितला. दानवेंच्या या उदाहरणावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांचे पंतप्रधान असल्याचेही ते म्हणाले. #RaosahebDanve #BJP #Congress #BalasahebThorat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात राजकीय मतभेदाचा विषय नाही, पण..!, Nana Patole

News Desk

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपुरात बैठकीला सुरुवात

Chetan Kirdat

“आम्ही उभे राहू, पण तुम्हाला बसवू”; पंकजा अन् प्रीतम मुंडेंसह काँग्रेसवरही Dhananjay यांची टोलेबाजी

News Desk