HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

औरंगाबाद | शिवसेना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवजयंती केव्हा साजरी करायची या वादातून ही हाणामारी झाल्याचं दिसून येत आहे.

19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली, मात्र शिवसेना तिथीनूसार शिवजंयती साजरी करते. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते आज याच कार्यक्रमाचं समर्थनगरमध्ये उद्घाटन होणार होतं.

दरम्यान, कार्यक्रमस्थळी पोहोचलेल्या मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंती एकच असली पाहिजे अशी मागणी केली. त्यानंतर पेटलेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय नौसेनेत कोरोनाचा शिरकाव, २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

सोलापुरात पोलीस चकमकीदरम्यान १ दरोडेखोर

News Desk

उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळण्याच्या धास्तीने केंद्र सरकारकडून हे दबावतंत्र, खडसेंच्या ईडी चौकशीवर मिटकरींची प्रतिक्रिया

News Desk