HW News Marathi
व्हिडीओ

Sheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

दिल्ली काँग्रेस अध्यक्षा आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे दीर्घ आजाराने शनिवारी (२० जुलै) दुपारी ३.३० वाजता निधन झाले आहे. त्या ८१ वर्षांच्या होत्या. दिल्लीच्या एस्कॉर्टस रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने शीला दीक्षित यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी सकाळीच त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यपाल नव्हे ‘भाज्यपाल’; आम्ही BJP चे दात घशात घालणारच”; Amol Mitkari यांचा इशारा |

News Desk

छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटना पुर्वनियोजित- Sanjay Shirsat

News Desk

दहशतवादी हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या ढमाळेंची HW मराठीशी खास बातचीत

News Desk