HW News Marathi
व्हिडीओ

Pritam Munde , Raksha Khadse | संसदेत खासदार प्रीतम मुंडे, रक्षा खडसेंचं ‘हास्यास्पद वर्तन’

लोकसभेच्या सभागृहात कधी कधी अनेक किस्से, गमतीदार प्रसंग घडत असतात. सध्या सभागृहातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा हा व्हिडिओ आहे. महाराष्ट्राच्याच भाजप खासदार भारती पवार एका विषयावर मराठीत बोलताना या व्हिडिओत दिसत आहेत. त्यावेळी त्यांच्या मागे बसलेल्या या दोन महिला खासदार हसताना दिसत आहेत. नंतर हे हसू अनावर झाल्याने दोघीही डेस्कखाली लपवण्याचा प्रयत्न करतानाही त्या दिसतात. या दोघींना हसू अनावर काय झालंय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. #Loksabha #PritamMunde #RakshaKhadse #BhartiPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shinde गटाच्या दोन्ही मागण्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या!- Subash Desai

News Desk

वडार समाजाचा Shinde – Fadnavis सरकारला पाठींबा!

Seema Adhe

Congress च्या गोटात काय चाललंय?, राज्याबाहेरील नेत्याला राज्यसभेची उमेदवारी का?

News Desk