HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद गुजरातीत; मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

मुंबई | राज्यपालांचे अभिभाषण सुरू असताना मराठी अनुवादक गैरहजरीमुळे दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शेवटी माफी मागावी लागली. ‘अनुवादकाला पोहायला का उशीर झाला, यांची चौकशी करु, असे स्पष्टीकरण विनोद तावडेंनी यावेळी दिले.’

भाषणाच्या वेळी गुजराती अनुवादक उपलब्ध होता. पण, मराठी अनुवादक नसल्यामुळे विरोधकांनी हा मराठी भाषेचा आपमान आहे, अशी टीका विरोधी नेते धनंजय मुंडे यांनी केली. राज्यपालांच्या भाषणाची प्रत आम्हाला मिळत नाही आणि इअरफोनमधले मराठी भाषांतरही बंद झाले. मराठी अनुवाद नसल्यामुळे विरोधकांनी राज्यपालाच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? मुरलीधर मोहोळांचा राज्य सरकारला सवाल

News Desk

महाकाली गुंफाची एक इंचही जागा विकू देणार नाही !, प्रविण दरेकरांचा इशारा 

News Desk

‘शिवप्रसाद’ दिला आहे, ‘शिवभोजन’ थाळी देण्याची वेळ आणू नका, ‘त्या’ राड्यावरुन संजय राऊतांचा भाजपला इशारा

News Desk