HW News Marathi
देश / विदेश

अल्पेश ठाकोर यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | २०१७ सालच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध तुटून पडलेले गुजरातचे युवा नेते अल्पेश ठाकोर यांनी आता गुरुवारी (१८ जुलै) भाजपमध्येच प्रवेश केला आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला राम राम ठोकल्यानंतर अल्पेश ठाकोर हे भाजपचा झेंडा हाती घेतील अशी चर्चा गेले अनेक दिवस राजकीय वर्तुळात रंगत होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी आरक्षणाबाबतची सुप्रिम कोर्टातील आजची सुनावणी उद्यावर; भुजबळांनी दिली माहिती

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना अटक

News Desk

देशाच्या सुरक्षेबाबत राहुल गांधींना काहीही समजत नाही !

News Desk