HW News Marathi
व्हिडीओ

Budget 2019 | अर्थसंकल्प २०१९..“सबका भला होगा”, पण कसा ?

मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिला अर्थसंकल्प आद अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केला. सुरवातीला त्यांनी हिंदीतुन एक शेर सांगत त्यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सितारमण या पहिल्या अर्थमंत्री आहेत. यापूर्वी 28 फेब्रुवारी 1970 साली इंदिरा गांधी यांनीच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी मध्यमवर्गीयांना दीलासा दीला आहे तर अतिश्रीमंतांवर भार टाकण्यात आला आहे. मात्र सोने-चांदी, पेट्रोलच्या किमतीत वाढ होणार असल्याचही सांगण्यात आलं आहे त्याचा सर्वच वर्गाला फटका बसण्याची शक्यता आहे. सितारमण यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण करतानाच, देशाच्या अर्थव्यवस्थेची माहिती दिली. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्या्त आल्या मात्र त्याची अमलबजावणी कशी होइल याबद्दल साशंकता आहे . यासंदर्भात या अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले आहे अर्थतज्ञ सुनिल नाइक यांनी.

 

#budget2019 #NirmalaSitharaman #BJP #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

250 कोटी कर्जफेड प्रकरणी उद्योगपती Anil Ambani यांच्या विरुद्ध वॉरेंट

Chetan Kirdat

Chandrakant Patil यांचं #Shivsena ला आव्हान; कोरोना, इंधन, पोटनिवडणुकीच्या मुद्दयांवर संतप्त

News Desk

Yogi Adityanath, महाराजांची जागा मंदिर व मठात; राजकारणात आल्यावर देशाचं वाटोळं होतं – Praniti Shinde

News Desk