HW News Marathi
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री आणि बालरंगभूमीच्या कर्ताधर्ता सुधा करमरकर यांचे निधन

मुंबई – बालरंगभूमीच्या कर्ताधर्ता सुधा करमरकर यांचे निधन झाले आहे. त्या ८५ वर्षाच्या असून मुंबईतील राहत्या घरी सुधाताईंनी अरेखचा श्वास घेतला. लिटिल थिएटर या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बालरंगभूमीच्या विकासासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. सुधाताईंनी २५ नाटकांची निर्मीती केली आहे.

सुधाताईंनी एलफिन्स्टन कॉलेज मधून महाविद्यलयीन शिक्षण असून त्यानंतर जे. जे स्कूल ऑफ आर्टमधून पुढील शिक्षण घेतले. तसेच त्यानंतर अमेरिकेत जावून नाट्यकलेचे उच्च शिक्षण घेतले. बालकांचे वेगळे कल्पना विश्व असते. प्रौढांसाठी तयार झालेली नाटके मुलांना सहज रुचणे अवघड असते. म्हणूनच ताईंनी लिटील थिएटरची स्थापना केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफी

News Desk

Kumbh Mela 2019 | पहा कुंभ मेळ्यातील Tent City

Atul Chavan

#IndependenceDay | पंडित नेहरूंचे लोकप्रिय भाषण “ट्रिस्ट विथ डेस्टिनी”

News Desk