HW News Marathi
व्हिडीओ

Rajesh Tope | राज्यातील खाजगी कंपन्या बंद करण्याचे सरकारचे निर्देश ! टीव्ही चॅनेल्सही बंद होणार ?

राज्यात कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने मोठी पावले उचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील २० ते २५ कॉर्पोरेट कंपन्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी सहकार्य करण्यास तयार असून वर्क फ्रॉम होम करण्यास सहकार्य केले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज (१७ मार्च) पत्रकार परिषदेतून सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ahmednagar चे ‘अहिल्यानगर’ नामांतर करण्याच्या मागणीवर Ajit Pawar यांचं उत्तर!

News Desk

26 गावांना सतर्कतेचा इशारा; Hatnur धरणाचे 4 दरवाजे उघडले

News Desk

Mankhurd तोडफोड प्रकरण; राडा करणारे ‘ते’ दोन गट नक्की कोण होते?

News Desk