HW News Marathi
देश / विदेश

अरूण जेटली 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार

नवी दिल्ली | अर्थमंत्री अरुण जेटली गुरुवारी सकाळी ११ वाजता २०१७-१८ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत . हा ८८ वा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकूण ८७ केंद्रीय व अंतरिम अर्थसंकल्प सादर झालेले आहेत. हा सत्तारूढ एनडीए सरकारचा पाचवा तसेच अंतिम पूर्ण अर्थसंकल्प आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लाॅकडाऊन मोडल्याप्रकरणी मंत्र्यांच्या मुलाशी हुज्जत घालणाऱ्या गुजरातच्या सुनिता यादवची बदली…!

News Desk

मोदी सरकारच्या यु-टर्नचा वाचला पाढा, खासदार सुप्रिया सुळेंचा पंतप्रधानांवर पलटवार…

News Desk

हाशिमपुरा नरसंहार प्रकरण | १६ पीएसी जवानांना आजन्म कारावास

Gauri Tilekar