HW News Marathi
महाराष्ट्र

डीएसकेच्या मुलाच्या अटकपुर्व जामीन अर्जाला हायकोर्टाचा नकार

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर मुंबई हाय कोर्टाने नकार दिला आहे. शिरीष कुलकर्णी यांनी सेशन्स कोर्टात न जाता थेट हायकोर्टात धाव घेतल्याने हायकोर्टाने जामीन अर्जावर नकार देत सेशन्स कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज करण्यास निर्देश दिले आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला संकटात आणण्याचा प्रयत्न सुरु, राऊतांचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पलटवार  

News Desk

समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक! – चंद्रकांत पाटील

Aprna

धक्कादायक: यवतमाळमध्ये आश्रमशाळेत शिकणा-या 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून हत्या

News Desk