HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Kakde On Rajyasabha | मला दिल्लीत इंटरेस्ट नव्हताचं,काकडेंचा राज्यसभेबाबत यु-टर्न!

संजय काकडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली नाही , यावर बोलताना आपण महाराष्ट्रात खुश आहेत , दिल्लीत माझं मन रमत नाही असं म्हणतं यु-टर्न घेतला.याआधी काकडेंनी वेळोवेळी राज्यसभेवर जाण्याची आपली इच्छा बोलून दाखवली होती, त्यामुळे तिकीट मिळालं नाही म्हटल्यावर त्यांचा सुर बदलला. इतकचं नाही तर उदयनराजेंचं भाजपात योगदान शून्यचं आहे , पण त्यांना आश्वासन दिले म्हणून राज्यसभा मिळाली असे काकडे म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pawar यांनी आपलं आडनाव बदलून ‘आगलावे’ ठेवावं!; Sadabhau Khot यांचा खोचक सल्ला

News Desk

उद्धव ठाकरे गुंडाराज थांबवा! मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली जातीये ?

News Desk

अंतिम विजय खऱ्या शिवसेनेचा होईल, बोगस लोकांचा नाही! – Sanjay Raut

News Desk