HW News Marathi
व्हिडीओ

Maratha Reservation | मुक मोर्चा ते आरक्षण.. ऐतिहासिक विजय !

मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षण वैध असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षणाला मान्यता दिली आहे.

राज्यात शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधी ३० नोव्हेंबर, २०१८मध्ये राज्य सरकारने कायदा मंजूर केला होता. या कायद्याला विरोध करणाऱ्या तर काही सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. आज (गुरुवार) या याचिकांवर उच्च न्यायालयाने निकाल दिला. #MarathaReservation #BombayHighCourt #16percentreservation #maratha #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांची आजची सभा, आतापर्यंत झालेल्या सभेंचा बाप!; Sanjay Raut यांचा आत्मविश्वास

News Desk

धगधगती ‘मशाल’ हाती घेऊन शिवसैनिक Matoshree वर दाखल…

Chetan Kirdat

पृथ्वीराज चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात अमित शहा…कराडकरांना काय वाटतं ?

Arati More