HW News Marathi
व्हिडीओ

Plastic Ban | प्लास्टिकबंदीला एक वर्ष पुर्ण पण…

पालिकेने मागच्या वर्षी म्हणजे २४ जून २०१८ रोजी मोठा गाजावाजा करुन प्लास्टिकच्या काही वस्तू आणि पिशव्यांच्या वापरावर बंदी जाहीर केली. त्यांनर अनेक ठीकाणाहुन अनेक विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टीकच्या पिशव्या जप्तही करण्यात आल्या होत्या. काही दिवस ही कारवाई मोठ्या प्रमाणात चाललीही. प्लास्टीकला मुंबईतून हद्दपार करण्याचा विडाच महापालिकेनं उचलला होता. मात्र आता या प्लासटीकबंदीला वर्षभर उलटून गेल्यानंतर मात्र या बंदीत काहीशी शिथील झाल्यासारखी वाटतेय. पालिकेकडून आता याकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचेही पहायाला मिळतेय. मुंबईतील अनेक मंडई मध्ये किंवा फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सरासपणे होतांना दीसुन येतोय #Plasticbag #Ban #Mumbai #MMC #1year

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kolhapur Mutton News | कोल्हापूरकरांचा जीव की प्राण ‘मटण’

swarit

“Vishwanath Mahadeshwar | दुर्घटनेची जबाबदारी कोणाची हे विचारण्याची ही वेळ नाही ! “

swarit

Aaditya जी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; BJP नेत्या Chitra Wagh यांच खरमरीत पत्र

News Desk