HW News Marathi
देश / विदेश

करणी सेनेचा उच्छाद, अनेक ठिकाणी जाळपोळ

सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दर्शवून देखील करणी सेनेच्या विरोधामुळे पद्मावत प्रदर्शनात अडथळे येत आहेत. गुजरातमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. राज्यस्थान मध्यप्रेदशमध्येही मोठ्या प्रमाणात विरोध दिसून आला. राजस्थान सरकारने प्रदर्शनास पाठिंबा दिला असला तरी तेथेही तणाव कायम आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नासाच्या ‘इनसाईट’ यानची मंगळावर यशस्वी लँडिंग

News Desk

लश्कर-ए-तोयबामध्ये प्रवेश केलेल्या काश्मिरी युवकाचे सरेंडर

News Desk

नोटबंदीतून किती काळा पैसा आला याची माहीती नाही, आरबीआयचा संसदीय समितीला अहवाल सादर

News Desk