HW News Marathi
मुंबई

महापौरांसमोर पालिकेच्या मुख्य अभियंत्याला शिवसैनिकांनी केली मारहाण

मुंबई | पालिकेच्या पर्जन जलवाहिनीच्या विभागातील मुख्य अभियंता विद्याधर खंडकर यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. वांद्रे येथील कला नगरच्या नाल्याची पाहणीसाठी आज (२५ जून) महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यसमोर शिवसैनिकांनी अभियंत्याला मारहाण केली असल्याची माहिती मिळाली आहे.

या नाल्याची सफाईचे काम न झाल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यास जाब विचारला असता. अभियंत्यांनी उद्धटपणे उत्तर दिल्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी त्याला शिवीगाळ आणि बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणी प्रकरणानंतर घटनास्थळी तणावचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी मध्यस्थी करुन प्रकरण शांत केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध

News Desk

डॅडी लॉकडाऊनमध्ये काय करत आहेत जाणून घ्या…

swarit

अंबरनाथमध्ये शाळेच्या फिवाढी विरोधात विद्यार्थ्यांसह मनसेचं उपोषण

News Desk