HW News Marathi
महाराष्ट्र

मी कधीकधी हे विसरून जातो कि मी सत्ताधारी पक्षात आहे !

मुंबई | “मी कधीकधी हे विसरून जातो कि मी सत्ताधारी पक्षात आहे. माझ्यातून अजून विरोधी पक्षनेत्याचे गुण गेलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांना कधी कधी असे वाटत असेल की मी विरोधी पक्षात जातो की काय ? परंतु, मी विखे पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवणार नाही. मला दुसऱ्या पक्षात जायचंच असते तर कधीच गेलो असतो. मी आता पक्षांतर करणार नाही”, असे म्हणत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला आहे. एकनाथ खडसे हे सध्या विभासभेत अनेक प्रश्न उपस्थित करत आपल्या सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे. याच, पार्श्वभूमीवर बोलताना खडसे यांनी हे स्पष्ट विधान केले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काकडी लागवडीमुळे शेतकरी झाला कर्जबाजारी

News Desk

मुंबईला विभाजीत करण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुख संमती, आशिष शेलारांचा आरोप

News Desk

बॉलिवुड ड्रग्स प्रकरण : अभिनेत्री दीपिका पादुकोण एनसीबी कार्यालयात दाखल 

News Desk