HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis | मुख्यमंत्र्याचा बंगला डिफॉल्टर, ९ मंत्र्यानी थकविले पाणीबिल

तुमच्या आमच्या सारख्या सामान्य मुंबईकर किंवा इतर कुठल्याही गावातील सामान्य नागरीकांने जर दोन ते तीन महिन्यात जास्त पाण्याची थकबाकी ठेवली तर बृहन्मुंबई महानगरपालिका कींवा त्या त्या शहरातील महानगरपालीका तुमची आमची जलजोडणी लगेच बंद करते मात्र महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर महेरबान असल्याचं दिसून येतेय. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 8 कोटींची थकबाकी आहे. तर मुख्यंत्र्यांच्या वर्षा या बंगल्याला पालिकेनं चक्क डिफॉलटर यादीत टाकलय. #DiwakarRaote #PankajaMunde #DevendraFadnavis #SudhirMungantiwar #EknathShinde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारचं अपयश? जावडेकर,डॉ. हर्षवर्धनसह तब्बल १२ मंत्र्यांचे ‘या’ कारणांनी घेतले राजीनामे

News Desk

औरंगबादेत आमची सत्ता येऊ द्या, पहिल्याच दिवशी नाव बदलणार !

News Desk

“Uddhav Thackeray यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे” – Devendra Fadnavis

News Desk