HW News Marathi
महाराष्ट्र

जामीन मिळताच राजे समर्थकांचा रुग्णालयात धिंगाणा

साताराः आजारपणाचे नाटक करुन रुग्णालयात दाखल झालेल्या राजे समर्थक आरोपींनी, जामीन मिळताच रुग्णालयातच धिंगाणा घालत नाच केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडला आहे. काही दिवसांपूर्वी आनेवाडी टोलनाक्यावरील दातून साताऱ्यातील दोन्ही राजे अर्थात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मध्यरात्री चांगलाच राडा झाला होता. या राड्याप्रकरणी दोन्ही गटातील संशयितांना अटक करण्यात आली. मात्र त्यातील काहींनी छातीत दुखत असल्याचं कारण दिल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना संकट संपेपर्यंत मजुरांच्या घरातील चूल सुरु ठेवा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Ruchita Chowdhary

दहा लाख रूपये घेऊन तिकीट कट -सोशल मीडियावर विडीओ वायरल

News Desk

देश पुन्हा एकजुटीने उभा करण्याचे काम करावे लागेल!: बाळासाहेब थोरात

News Desk