HW News Marathi
देश / विदेश

अमेरिका आर्थिक संकटात

महासत्ता असलेली अमेरिका सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या वर्षपूर्तीला सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे. सरकारी खर्चांसाठी आवश्यक असलेल्या एका महत्त्वाच्या विधेयकाला खासदारांची मंजुरी मिळू शकली नाही. त्याचमुळे शटडाऊन करावे लागले अशी माहिती समोर आली आहे.

शटडाऊन झाल्याने अमेरिकेतील अनेक सरकारी विभाग बंद पडणार आहेत तसेच लाखो कर्मचा-यांचे नोकरीही जाणार आहे. त्यांना घरी बसावे लागणार आहे. अमेरिकेत अँटी डेफिशियन्सी अ‍ॅक्ट लागू आहे. त्यामुळे निधीची कमतरता असल्यास सरकारी यंत्रणांना त्यांचे कामकाज थांबवावे लागते. निधीतील तूट भरून काढण्यासाठी सरकारतर्फे ह्यस्टॉप गॅप बिलह्ण आणले जाते. हे डील अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधी मंडळाने आणि सिनेट सदस्यांनी मंजूर करावे लागते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आंदोलनाला आलेल्या हिंसक वळणात पुढे आलेले एक नाव म्हणजे ‘दीप सिद्धू’, कोण आहे हा?

News Desk

NIA च्या पथकांनी अल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना केले जेरबंद

News Desk

UP Election 2022: अखिलेश यादवांना फक्त दलितांची मते हवीत! – चंद्रशेखर आझाद

Aprna