HW News Marathi
व्हिडीओ

One Nation One Election | एक देश एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध

सध्या देशभरात एक देश एक निवडणुक या मुद्दयाची चर्चा सुरु आहे. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत देशभर एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका घेण्याच्या संदर्भात समिती स्थापन केली जाणाराय अस सांगण्यात आलय. या समितीच्या शिफारशींनंतर ‘एक देश एक निवडणूक’ या सरकारच्या महत्त्वाकांक्षी धोरणाबाबत निर्णय घेतला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले. #OneNationOneElection #BJP #INC #SharadPawar #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Congress चा शब्द BJP ने पाळला ! Rajani Patil बिनविरोध राज्यसभेवर

News Desk

अजित पवार: ‘MPSCच्या रिक्त जागा 31 जुलै 2021 पर्यंत भरणार’

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त

Manasi Devkar